इतिहास

 गावाचा इतिहास  गावामधील 300 वर्षापुर्वीचे कूष्णमंदीर आजुन ही आसतित्वात आहे।हे मंदीर आजही सुसज्य व आतिश्य संुदर आहे।गणपती मंदीराची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली आहे।आसे शहरामधील जानकार लोकाचे म्हणने आहे।राहाता गाव हे सुमारे 300 वर्षापुर्वी कासारवाडीनावाने आस्तित्वात हेाते।

कासार समाजाची महिला बनातील विरभद्र देवाची निस्सीम भक्त होती।तिच्या भक्तीम्ुाळे तांदळयातून श्री।विरभद्र देव प्रकट झाले ।व गावी राहीले त्यामुळे कासारवाडीचे नाव राहाता प्रचलित झाले।राज्य महामार्गावर व शिर्डी शहरालगत गाव आसल्याने शिर्डीनंतर राहाता शहर ही सुपसिध्द झाले ।गावाची झपटयाने प्रगती सुरू झाली। नगर पालिका स्थापना 12.11.1987 साली झाली।त्यानंतर सन 26 जून 1999 व मध्ये राहाता शहराला तालुका दर्जा प्राप्त झाला । पंचायत समिती 7डिसेंबर 2000
स्थापन झाली ।

गावाचे नाव कसे आसित्वात आले
पुर्वीच्या काळी विरभद्र देवाची शिडीबनामध्ये मुर्ती होती।साधरनत: 300 पुर्वी हे गाव कासारवाडी या नावाने प्रचलित होते ।कासारवाडी गावातील कासार समाजाच्या महिलेने विरभद्र देवाची भक्ती करत होती ।तिच्याभक्तीमुळे विरभद्र मुरर्ती तादळातुन प्रकट होऊन कासारवाडी गावामध्ये राहावायास लागले। त्यामुळे या गावाला राहाता हे नाव आसित्वात आले।