- कॉलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालय राहाता।
संस्थेचे नाव प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी।
प्राथमिक शाळा 8 आहेत
- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा राहाता।
- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा राहाता (मुलीची)।
- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा चारी नं.15.
- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मायंबा
- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा सदाफळ क्लास।
- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा गायकवाड वस्ती।
- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा बोठे वस्ती।
- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा उदुर्
माध्यमिक शाळा
- शारदा विदयामंदीर राहाता।
संस्थेचे नाव रयत शिक्षण संस्था सातारा। - शारदा कन्या विदयाल्य राहाता।
संस्थेचे नाव रयत शिक्षण संस्था सातारा। - साध्वी प्रिती सुधाजी इंग्लिश मेडी।स्कूल राहाता।
संस्थेचे नाव खाजगी। - सेंट जॉन इंग्लिश मेडीयम।स्कूल राहाता।
संस्थेचे नाव मिशनरी संस्था।