दळणवळानांची साधने

  1.  पोस्ट आॅफिस आहे।
  2. टेलिग्राफ आॅफिस आहे।
  3. दुरध्वनी केंद्र आहे।
  4. माहिती तंाज्ञान कक्ष (इंटरनेट) आहे।

 

 

 

 

 

 

 

 

आपल्या राहाता शहरामध्ये सामन्य जनतेच्या सेवेत प््रावरा मेडिकल ट्रस्ट , संचलित प्राथमिक आरोग्य केंद्र ।तसेच

माहिती तंाज्ञान केंद्र (इंटरनेट) सेंटर सुरू करण्यात आले आहे।यामध्ये

  1. शेती विषयक विविध वेबसाईट शेतीआवश्यक सर्व माहिती उपलब्ध आहे।
  2. बाजार माहिती केंद्र आणि हवामानाचा अंदाज।
  3. विविध शैक्षणिक वेबसाईट आरोग्यविषयक वेबसाईट तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सींगी।
  4. तसेच स्वयंम रोजगाराची विविध रोजगार माहिती , सरकारद्वारे राबविण्यात येणा–या विविध योजनांची माहिती व फॉर्म उपलब्ध आहेत।
  5. दर मंगळवार नमस्कार डॉक्टर प्रोग्राम व्हिडीओ कॉन्फरन्सींगी विविध आजारावर तंज्ञ डॉक्टराचे मार्गदर्शन इंटरनेट सुविधा सर्वांसाढी मोफत उपलब्ध आहे।
  6. सरकारी ग्रामीण रूगणलय राहाता आहे।