रस्तावाहतुक

अहमदनगर  मनमाड राज्य महामार्ग क्रमांक 10
अहमदनगर  मनमाड राज्य महामार्ग क्रमांक 10 वर  0 कि।मी।अंतरवर आहे।

गावाला जोडणाया रस्त्याची माहिती

क्रमंाक रस्त्याचे नाव रस्त्याचे प्रकार रस्त्याची एकुण लांबी रस्त्याची सदयस्थिती
1 राहाता ते शिर्डी रा.मा.10 4 कि.मी. डांबरी
2 राहाता ते पिंपरी निर्मळ रा. मा. 10 6 कि.मी. डांबरी
3 राहाता ते आस्तगाव प््राजिमा 35 कि.मी. डांबरी
4 राहाता ते एकरूके प््राजिमा 5 कि.मी. डांबरी
5 राहाता ते साकूरी प््राजिमा 2 कि.मी. डांबरी
6 राहाता ते पिंपळस ग्रा.मा. 3 कि.मी. डांबरी
7 राहाता ते न.पा. वाडी ग्रा.मा. 5 कि.मी. डांबरी
8 राहाता ते पिंपळवाडी ग्रा.मा. 6 कि.मी. 2 डांबरी 4 खडी
9 राहाता ते राजणगाव ग्रा.मा. 6 कि.मी. 2 डांबरी 4 खडी


विमानतळ:  पुणे  मंुबई   नाशिक