शेतीविषयक

पुर्वी गावा मध्ये मुख्ये पिके बाजरी  ज्वारी हरभरा हि पिके घेतली जायचे।आता माा जुनी पिक पध्दत बदलून फळबागा विकसीत केल्या आहेत ।तसेच फुलबाग लागवड व भाजीपाला लागवड विकसीत केली आहे।

 

 

 

 

 

 

 

शेतकयाचे नाव शिवाजी विलराव गोंदकर
पिक  पेरू  क्षेा  5 एकर   लागवड 18 / 20 फुट  एकून झाडाची संख्या  520 झाडे ।
वार्षिक उत्पादन  30 ते 35 हजार प्रती एकर

शेतकयाचे नाव बाबासाहेव कारभारी लांडगे
पिक – द्राक्षे
क्षेा – 20 गुठे लागवड 18 / 63 फुट
एकून झाडाची संख्या – 520 झाडे ।

शेतकयाचे नाव बाबासाहेव कारभारी लाडगे
पिक  चिकू क्षेा  1एकर लागवड  25 /63 30 वर्षाचा बाग आहे
एकून झाडाची संख्या  520 झाडे ।वार्षिक उत्पादन  50 ते  55 हजार प्रती एकर

शेतकयाचे नाव मधुकर बोठे (मडल कुषिआधिकारी राहाता)
पिक  पपई जात  ताईवान
क्षेा  1एकर लागवड  10/10 बाग आहे

 

 

 

 

 

 

याचे नाव सुधाकर भाऊसाहेब बोठे
पिक  गुलाब क्षेा  20 गुठे लागवड 10/10  आहे।