पिण्याच्या पाण्याची

नगरपालिकेकाडून स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो। दररोज योग्यप्रमाणात टि।शी।एल।चा वापर केला जातो।पाणी शुध्दीकरण  युनिट आसून दर आठवडयाला पाण्याची तपासनी केली जाते।
गावात राबविण्यात येणाया योजना किंवा प्रकल्प (तपशीलवार ) माहिती

  1. गावात राबविण्यात येणाया विविध याजिना व त्यासंर्दभातील माहिती  राहाता नगरपरिषद हद्दीमध्ये प्रत्येक वर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही योजना राब्विली जाते।
  2. संपूर्ण स्वच्छता अभियान

ाहाता नगरपरिषद माफ‍र्त प्रत्येक वर्षी राबविली जाते ।वाडया वस्त्यापर्यंत संपूर्ण स्वच्छता अभियान राबविल​ि जाते।साडपाणी व्यवस्था योग्यप्रकारे (भूमीगत) राबविली आहे।नगरपालिकेचा कचरा या कच–याची योग्यप्रकार विल्हेवात लावण्यासाठी राहाता नगरपरिषद हद्दीमध्ये राहाता नगरपरिषद मालकीचे सव्र्हे नं।341 / 48 क्षेा 1।87 हेक्टर या जागेत राहाता नगरपरिषद आणि शिडी  नगरपंचायत यांचा  संयुक्त घनकचरा प्रकल्प उपरोक्त ठिकाणी चालु करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत।

गाव कसे प्रवूत झाले त्याबद्दलची माहिती 
नगरपालिके तफ‍र्े गावातील नागरीकांना घाणीमुळे होणारे दुष्परिणाम सांगण्यात आले । नगरपालिके तफ‍र्े सौचालय बाधण्यात आले। नगरपालिके तफ‍र्े सर्व प्रकारचा कचरा गोळा केला जातो।

पुर्वीची स्थिती
पुर्वी गावानध्येे ठिकठिकाणी साडपाणी व कच–याची व्यवस्था नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले होते ।

लोकाचा प्रतिसाद 
नगरपालिके तफे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व संपुर्ण स्वच्छता अभियान या योजना प्रभावी पणे राबविल्या ।

महिलांचा सहभाग
महिला मंडळे व बचतगट याच्यामफ‍र्त घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्व पटून सांगण्यात आले।व त्यास प्रवृत्त केले ।
गावात विशिष्ठ क्षेाात कार्य केले असेल तार त्याबद्दलची माहिती